Bible Language

Job 39:20 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   ईयोब, तू घोड्याला टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? घोडा जोरात फुरफुरतोआणि लोक त्याला घाबरतात.
ERVMR   ईयोब, तू घोड्याला टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का? घोडा जोरात फुरफुरतो आणि लोक त्याला घाबरतात.
IRVMR   तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का?
तो जोरात फुरफुरतो आणि लोक त्यास घाबरतात.