Bible Language

Jonah 3:6 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   निनवेच्या राजाच्या कानावर या गोष्टी गेल्या. त्याला त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल खेद वाटला. त्याने त्याचे सिंहासन सोडले आपली राजवस्त्रे उतरविली आणि दु:ख प्रकट करण्यासाठी असलेली वस्त्रे घातली. मग तो राखेत बसला.
ERVMR   निनवेच्या राजाच्या कानावर या गोष्टी गेल्या. त्याला त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल खेद वाटला. त्याने त्याचे सिंहासन सोडले आपली राजवस्त्रे उतरविली आणि दु:ख प्रकट करण्यासाठी असलेली वस्त्रे घातली. मग तो राखेत बसला.
IRVMR   निनवेच्या राजाला ही बातमी समजली, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला आपला झगा आपल्या अंगातून काढून तो गोणताट नेसून राखेत बसला.