Bible Language

Joshua 12:4 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   बाशानाचा राजा ओग यांचाही त्यांनी पराभव केला. ओग हा रेफाई लोकांपैकी होता. अष्टारोथ एद्रई येथे तो राहात होता
ERVMR   बाशानाचा राजा ओग यांचाही त्यांनी पराभव केला. ओग हा रेफाई लोकांपैकी होता. अष्टारोथ एद्रई येथे तो राहात होता
IRVMR   बाशानाचा राजा ओग, उरलेल्या रेफाई लोकांतून राहिलेल्यांपैकी एक होता, तो अष्टारोथ एद्रई येथे राहत होता.