Bible Language

Judges 2:20 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   तेव्हा परमेश्वाराचा इस्राएल लोकांवर अतिशय संताप झाला तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी माझे ऐकले नाही.
ERVMR   तेव्हा परमेश्वाराचा इस्राएल लोकांवर अतिशय संताप झाला तो म्हणाला, “मी यांच्या पूर्वजांशी केलेला करार या राष्ट्राने मोडला आहे. त्यांनी माझे ऐकले नाही.
IRVMR   तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही;