Bible Language

Judges 9 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   यरुब्बाल (गिदोन) याचा अबीमलेख हा मुलगा. शखेम येथे तो आपल्या आजोळी गेला आणि मामांना सर्व नातेवाईकांना म्हणाला,
ERVMR   यरुब्बाल (गिदोन) याचा अबीमलेख हा मुलगा. शखेम येथे तो आपल्या आजोळी गेला आणि मामांना सर्व नातेवाईकांना म्हणाला,
IRVMR   {अबीमलेखाची कारकीर्द} PS यरूब्बालाचा मुलगा अबीमलेख, याने शखेमास आपल्या आईच्या नातेवाईकांजवळ जाऊन त्यास आणि त्याच्या आईच्या घरातील सर्व परिवाराला म्हटले,