Bible Language

Leviticus 25:29 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “एखाद्या माणसाने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्याला हक्क आहे, तो हक्क एक वर्षभर राहील.
ERVMR   “एखाद्या माणसाने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्याला हक्क आहे, तो हक्क एक वर्षभर राहील.
IRVMR   एखाद्या मनुष्याने तटबंदीच्या नगरात असलेले आपले घर विकले, तर ते विकल्यावर एक वर्षाच्या आत सोडवून परत घेण्याचा त्यास हक्क आहे, तो हक्क एक वर्षभर राहील.