Bible Language

Mark 11:15 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   नंतर ते येरूशलेमेत गेले आणि येशू मंदिरात गेला तेव्हा मंदिरात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग जे कबुतरे विकत होते त्यांची बाके उलथून टाकली.
ERVMR   नंतर ते येरूशलेमेत गेले आणि येशू मंदिरात गेला तेव्हा मंदिरात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग जे कबुतरे विकत होते त्यांची बाके उलथून टाकली.
IRVMR   {परमेश्वराच्या भवनाचे शुद्धीकरण} PS नंतर ते यरूशलेम शहरात गेले आणि येशू परमेश्वराच्या भवनात गेला तेव्हा भवनात जे खरेदी विक्रीचा व्यवहार करीत होते त्यांना येशू बाहेर घालवू लागला. त्याने सराफांचे चौरंग जे कबुतरे विकत होते त्यांची बैठक उलथून टाकली.