Versions
MRV शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन आपल्या वाटेने फिरता. सअनानवासी बाहेर पडणार नाहीत. बेथ-एसलामधील लोक शोक करतील. आणि त्या शोकाचे कारण (आधार) तुम्ही असाल.
ERVMR शाफीरमध्ये राहणारे लोकहो, तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन आपल्या वाटेने फिरता. सअनानवासी बाहेर पडणार नाहीत. बेथ-एसलामधील लोक शोक करतील. आणि त्या शोकाचे कारण (आधार) तुम्ही असाल.
IRVMR शाफीरमध्ये राहणारे लोकहो,
तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा.
सनानिवासी बाहेर निघून येत नाही,
बेथ-एसलासचा शोक करेल,
कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे.