Bible Language

Micah 1:15 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मोरेशमध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुमच्या विरुध्द एका व्यक्तीला मी आणीन. तो तुमच्या मालकीच्या वस्तू घेईल. इस्राएलचे वैभव (परमेश्वर) अदुल्लामला येईल.
ERVMR   मोरेशमध्ये राहणाऱ्या लोकांनो, तुमच्या विरुध्द एका व्यक्तीला मी आणीन. तो तुमच्या मालकीच्या वस्तू घेईल. इस्राएलचे वैभव (परमेश्वर) अदुल्लामला येईल.
IRVMR   मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो,
मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन,
जे तुमचा ताबा घेतील.
इस्राएलचे पुढारी * वैभव अदुल्लामला येतील.