Bible Language

Numbers 29:11 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   पापार्पण म्हणून तुम्ही एक बकराही अर्पण कराल. प्रायश्चित्ताच्यादिवशी करावयाच्या पापार्पणाबरोबरच ही अर्पणे द्यायची. तसेच रोजच्या बळीच्या, धान्याच्या पेयाच्या अर्पणाबरोबर ही अर्पणे करावीत.
ERVMR   पापार्पण म्हणून तुम्ही एक बकराही अर्पण कराल. प्रायश्चित्ताच्यादिवशी करावयाच्या पापार्पणाबरोबरच ही अर्पणे द्यायची. तसेच रोजच्या बळीच्या, धान्याच्या पेयाच्या अर्पणाबरोबर ही अर्पणे करावीत.
IRVMR   पापार्पणासाठी एक बकराही अर्पावा. याखेरीज प्रायश्चित्ताचे पापार्पण निरंतरचे होमार्पण त्याचे अन्नार्पण, पेयार्पणे ही असावीत. PEPS