Bible Language

Proverbs 14:3 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मूर्ख गर्विष्ठ माणसाचे शब्द त्याच्यावर संकटे आणतात. पण शहाण्या माणसाचे शब्द त्याला वाचवतात.
ERVMR   मूर्ख गर्विष्ठ माणसाचे शब्द त्याच्यावर संकटे आणतात. पण शहाण्या माणसाचे शब्द त्याला वाचवतात.
IRVMR   मूर्खाच्या मुखातून त्याच्या गर्वाची काठी निघते,
पण सुज्ञाची वाणी त्याची जोपासना करते.