Bible Language

Proverbs 15:14 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   शहाणा माणूस अधिक ज्ञान मिळवायता प्रयत्न करतो. पण मूर्खाला अधिक मूर्खताच हवी असते.
ERVMR   शहाणा माणूस अधिक ज्ञान मिळवायता प्रयत्न करतो. पण मूर्खाला अधिक मूर्खताच हवी असते.
IRVMR   बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते,
पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते.