Bible Language

Proverbs 19:17 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   गरीब माणसांना पैसे देणे हे परमेश्वराला कर्ज देण्यासारखे आहे. त्यांच्याशी दयेने वागल्याबद्दल परमेश्वर परतफेड करील.
ERVMR   गरीब माणसांना पैसे देणे हे परमेश्वराला कर्ज देण्यासारखे आहे. त्यांच्याशी दयेने वागल्याबद्दल परमेश्वर परतफेड करील.
IRVMR   जो कोणी गरीबावर दया करतो तो परमेश्वरास उसने देतो,
आणि तो त्याने जे काही केले त्याची परतफेड करील.