Bible Language

Proverbs 19:25 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला शिक्षा करायला पाहिजे. नंतर मूर्ख धडा शिकतील. शहाण्या माणसावर टीका केली तर तो शिकतो.
ERVMR   जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला शिक्षा करायला पाहिजे. नंतर मूर्ख धडा शिकतील. शहाण्या माणसावर टीका केली तर तो शिकतो.
IRVMR   निंदकाला तडाखा मार म्हणजे भोळा समंजस होईल,
बुद्धिमानाला शब्दाचा मारा कर म्हणजे त्यास ज्ञान कळेल.