Bible Language

Proverbs 19:5 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही.
ERVMR   जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही.
IRVMR   खोटा साक्षीदार शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
आणि जो कोणी लबाड्या करतो तो सुटणार नाही.