Bible Language

Proverbs 22:11 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   जर तुम्ही शुध्द मनावर आणि प्रेमळ शब्दांवर प्रेम करीत असाल तर राजाही तुमचा मित्र होईल.
ERVMR   जर तुम्ही शुध्द मनावर आणि प्रेमळ शब्दांवर प्रेम करीत असाल तर राजाही तुमचा मित्र होईल.
IRVMR   ज्याला मनाची शुद्धता आवडते,
आणि ज्याची वाणी कृपामय असते;
अशांचा मित्र राजा असतो.