Bible Language

Proverbs 22:23 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल.
ERVMR   परमेश्वर त्यांच्या बाजूला आहे. तो त्यांना साहाय्य करतो आणि त्यांच्याकडून ज्यांनी वस्तू घेतल्या त्या वस्तू तो परत घेईल.
IRVMR   कारण परमेश्वर त्यांचा कैवार घेईल,
आणि ज्या कोणी त्यांना लुटले त्यांचे जिवन तो लुटेल.