Versions
MRV दुष्ट लोकांना तुम्हाला तुम्हाला काळजीत पडायला लावू देऊ नका आणि दुष्टांचा मत्सर करु नका.
ERVMR दुष्ट लोकांना तुम्हाला तुम्हाला काळजीत पडायला लावू देऊ नका आणि दुष्टांचा मत्सर करु नका.
IRVMR जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको,
आणि दुष्टांचा मत्सर करू नको.