Bible Language

Proverbs 24:2 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   ते त्यांच्या मनात वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते फक्त त्रास देण्याच्या गोष्टी बोलत असतात.
ERVMR   ते त्यांच्या मनात वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात. ते फक्त त्रास देण्याच्या गोष्टी बोलत असतात.
IRVMR   कारण त्यांचे मन हिंसामय कृतीची योजना आखते,
आणि त्यांचे ओठ क्लेश देण्याच्या गोष्टी बोलतात.