Bible Language

Proverbs 24:21 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मुला, परमेश्वराचा आणि राजाचा आदर कर. आणि जे लोक त्यांच्या विरुध्द आहेत त्यांच्यात सामील होऊ नकोस.
ERVMR   मुला, परमेश्वराचा आणि राजाचा आदर कर. आणि जे लोक त्यांच्या विरुध्द आहेत त्यांच्यात सामील होऊ नकोस.
IRVMR   माझ्या मुला, परमेश्वराचे आणि राजाचे भय बाळग.
जे त्यांच्या विरुध्द बंड करीत आहेत त्यामध्ये सामील होऊ नकोस.