Bible Language

Proverbs 24:24 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   जर न्यायाधीशाने अपराधी माणसाला ‘तू जाऊ शकतोस’ असे सांगितले तर लोक त्याच्याविरुध्द जातील. आणि राष्ट्रे त्याच्याविरुध्द वाईट गोष्टी बोलतील.
ERVMR   जर न्यायाधीशाने अपराधी माणसाला ‘तू जाऊ शकतोस’ असे सांगितले तर लोक त्याच्याविरुध्द जातील. आणि राष्ट्रे त्याच्याविरुध्द वाईट गोष्टी बोलतील.
IRVMR   जो कोणी अपराधी मनुष्यास म्हणेल, तू योग्य आहेस;
तर लोक शाप देतील आणि राष्ट्रे त्यांचा द्वेष करतील.