Bible Language

Proverbs 2:8 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   जे लोक इतरांशी न्यायाने वागतात त्यांचे तो रक्षण करतो. त्याच्या पवित्र लोकांचे तो रक्षण करतो.
ERVMR   जे लोक इतरांशी न्यायाने वागतात त्यांचे तो रक्षण करतो. त्याच्या पवित्र लोकांचे तो रक्षण करतो.
IRVMR   तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो,
आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील.