Versions
MRV का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस. तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.
ERVMR का? कारण परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला आहेस. तू मला वर उचललेस पण नंतर मला दूर फेकून दिलेस.
IRVMR कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे,
तू मला वर उचलून घेऊन खाली फेकून दिलेस.