Bible Language

Psalms 102:18 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
ERVMR   पुढील पिढीसाठी या गोष्टी लिहून ठेव आणि पुढे ते लोक परमेश्वराची स्तुती करतील.
IRVMR   पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल,
आणि अजून ज्या लोकांचा जन्म झाला नाही ते परमेश्वराची स्तुती करतील.