Bible Language

Psalms 104 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.
ERVMR   माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.
IRVMR   {देव आपल्या निर्मितीची काळजी घेतो} PS हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर.
हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू अत्यंत थोर आहेस;
तू तेजस्विता आणि गौरव पांघरले आहेस.