Bible Language

Psalms 104:24 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस. तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
ERVMR   परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस. तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
IRVMR   हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती अधिक आणि किती विविध प्रकारची आहेत!
ती सर्व तुझ्या ज्ञानाने केली आहेत;
पृथ्वी तुझ्या समृद्धीने भरली आहे.