Versions
MRV तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले. राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुंरुंगातून बाहेर काढले.
ERVMR तेव्हा मिसरच्या राजाने त्याला मोकळे सोडले. राष्ट्रांच्या प्रमुखाने त्याला तुंरुंगातून बाहेर काढले.
IRVMR तेव्हा राजाने माणसे पाठविली आणि त्यांना सोडवीले;
लोकांच्या अधिपतीने त्यांना सोडून दिले.