Versions
MRV याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले. ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
ERVMR याकोबाचे कुटुंब खूप मोठे झाले. ते त्यांच्या शत्रूंपेक्षा खूप बलवान झाले.
IRVMR देवाने आपले लोक फारच वाढवले,
आणि त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना अधिक असंख्य केले.