Versions
MRV तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
ERVMR तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात.
IRVMR तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशजहो,
तुम्ही त्याचे निवडलेले याकोबाचे लोकहो,