Bible Language

Psalms 109:11 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.
ERVMR   माझ्या शत्रूंच्या धनकोंना त्याच्याकडचे सगळे घेऊ दे आणि परक्यांना त्याच्या सर्व श्रमांचे फळ घेऊ दे.
IRVMR   सावकार त्यांचे सर्वस्व हिरावून घेवो;
त्याची कमाई परके लुटून घेवोत;