Bible Language

Psalms 119:136 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.
ERVMR   लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.
IRVMR   {त्सादे} PS माझ्या डोळ्यातून अश्रूंचे प्रवाह खाली वाहतात;
कारण लोक तुझे नियमशास्त्र पाळत नाहीत.