Bible Language

Psalms 119:19 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   मी या देशात परका आहे. परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस.
ERVMR   मी या देशात परका आहे. परमेश्वरा, तुझी शिकवण माझ्या पासून लपवू नकोस.
IRVMR   मी या देशात परका आहे;
तुझ्या आज्ञा माझ्यापासून लपवू नकोस.