Bible Language

Psalms 119:76 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   आता तुझ्या खाऱ्या प्रेमाने माझे सांत्वन कर. तू वचन दिल्याप्रमाणे माझे सांत्वन कर.
ERVMR   आता तुझ्या खाऱ्या प्रेमाने माझे सांत्वन कर. तू वचन दिल्याप्रमाणे माझे सांत्वन कर.
IRVMR   तू आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार,
आपल्या कराराच्या विश्वसनीयतेने सांत्वन कर.