Bible Language

Psalms 147 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. आपल्या देवाचे गुणगान करा. त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे.
ERVMR   परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. आपल्या देवाचे गुणगान करा. त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे.
IRVMR   {यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती} PS परमेश्वराची स्तुती करा,
कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे;
ते आनंददायक आहे स्तुती करणे उचित आहे.