Bible Language

Psalms 16:4 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते. ते त्या मूर्तीना रक्ताची भेट देतात. मी त्यात सहभागी होणार नाही. मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
ERVMR   परंतु जे लोक उपासनेसाठी दुसऱ्या देवाकडे वळतात त्यांना दु:ख भोगावे लागते. ते त्या मूर्तीना रक्ताची भेट देतात. मी त्यात सहभागी होणार नाही. मी त्या मूर्तींची नावेसुध्दा घेणार नाही.
IRVMR   जे दुसऱ्या देवाला शोधतात, त्यांची दु:खे वाढवली जातील.
त्यांच्या देवाला मी रक्ताची पेयार्पणे ओतणार नाही.
किंवा त्यांचे नावसुद्धा आपल्या ओठाने घेणार नाही.