Bible Language

Psalms 22:16 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “कुत्री” माझ्या भोवती आहेत मला दुष्टांच्या घोळक्यांनी सापळ्यात पकडले आहे सिंहाप्रमाणे त्यांनी माझ्या हातापायालाजखमा केल्या आहेत.
ERVMR   “कुत्री” माझ्या भोवती आहेत मला दुष्टांच्या घोळक्यांनी सापळ्यात पकडले आहे सिंहाप्रमाणे त्यांनी माझ्या हातापायालाजखमा केल्या आहेत.
IRVMR   “कुत्री” मला वेढून आहेत,
मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे.
त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे.