Bible Language

Psalms 31:11 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   माझे शत्रू माझा तिरस्कार करतात आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
ERVMR   माझे शत्रू माझा तिरस्कार करतात आणि माझे सगळे शेजारी सुध्दा माझा तिरस्कार करतात माझे सगळे नातेवाईक मला रस्त्यात बघतात तेव्हा ते मला घाबरतात आणि मला चुकवतात.
IRVMR   माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात
माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे,
आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे.