Bible Language

Psalms 35:8 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे. एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.
ERVMR   म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे. एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.
IRVMR   त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो,
त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे.
त्यांच्याच नाशात ते पडोत.