Bible Language

Psalms 57:9 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो. मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो.
ERVMR   माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो. मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो.
IRVMR   हे प्रभू, मी सर्व लोकांमध्ये तुला धन्यवाद देईन;
मी सर्व राष्ट्रांमध्ये तुझी स्तवने गाईन.