Bible Language

Psalms 6:6 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली. माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे. माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत. तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शाक्तिहीन, दुबळा झालो आहे.
ERVMR   परमेश्वरा, सबंध रात्र मी तुझी प्रार्थना केली. माझ्या अश्रुंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे. माझ्या अंथरुणातून अश्रू ठिबकत आहेत. तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शाक्तिहीन, दुबळा झालो आहे.
IRVMR   मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे.
रात्रभर मी माझे अंथरुण आसवांनी ओले करतो.
मी माझे अंथरुण अश्रूंनी धुवून काढतो.