Bible Language

Psalms 82:5 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   “काय घडते आहे ते त्यांनाकळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
ERVMR   “काय घडते आहे ते त्यांना कळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
IRVMR   “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत;
ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात;
पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”