Bible Language

Psalms 85:8 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले. तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल, जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.
ERVMR   परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले. तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल, जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.
IRVMR   परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन.
कारण तो आपल्या लोकांशी विश्वासू अनुयायींशी शांती करेल,
तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.