Bible Language

2 Chronicles 6:12 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   शलमोन परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले.