Bible Language
2 Samuel 2:26
(MRV)
Marathi Old BSI Version
Versions
MRV
तेव्हा
यवाबाला
हाक
मारून
अबनेरने
त्याला
विचारले,
“आपापसातील
या
प्राणघातक
लढाया
अशाच
चालू
ठेवायच्या
आहेत
का?
याचे
पर्यवसान
दु:खात
होणार
आहे
हे
तू
जाणतोसच.
आपल्याच
भाऊबंदांचा
पाठलाग
थांबवायला
तुझ्या
लोकांना
सांग.”