Bible Language

Hosea 1 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   बैरीचा मुलगा होशेय याला परमेश्वराचा संदेश आला, त्या वेळेस उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते. योवाशाचा मुलगा यराबाम इस्राएलावर राज्य करीत होता.