Bible Language

Deuteronomy 32:44 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   मोशेने या गीताचे शब्द सर्व इस्राएलांना ऐकू जातील असे ऐकवले. नूनचा पुत्र यहोशवाही मोशेबरोबर होता.