Bible Language

Ecclesiastes 1:6 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   वारा दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे वाहतो. वारा गोल गोल घुमतो आणि नंतर त्याने ज्या ठिकाणाहून वाहायला सुरवात केली होती तिथून तो परत वाहायला लागतो.