Bible Language

Ezekiel 18:8 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   एखाद्याला पैसे उसने दिल्यावर, तो त्यावर व्याज घेत नाही. तो कपट करीत नाही. तो सर्वांशीच चांगला वागतो. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकतात.