Bible Language

Genesis 33:5 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   एसावाने आपल्या समोरील स्त्रिया मुले पाहून विचारले, “तुझ्या बरोबर ही कोण मंडळी आहे?”याकोबाने उत्तर दिले, “देवाने मला दिलेली ही मुले आहेत, देवाने माझे कल्याण केले आहे.”