Bible Language

Genesis 37:14 (MRV) Marathi Old BSI Version

Versions

MRV   योसेफाचा बाप म्हणाला, “शखेमाला जा; आणि तुझे भाऊ सुखरुप आहेत का?; माझी मेंढरे ठीक आहेत का ते पाहा मागे येऊन मला त्यांच्या संबंधी सांग.” अशा रीतीने योसेफाच्या बापाने त्याला हेब्रोन दरीतून शखेमास पाठवले.